'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

आठवण

चारोळ्या

प्रेम कविता

फोटो कविता/चारोळी

Friday 7 September 2012

अश्रूंच्या सारी...

एकांताच्या श्रावणात...
विरहाच्या दुखात...
सारी अश्रूंच्या बरसतात...
आठवणींच्या पावसात...

-शेवटी एकटाच...

Wednesday 5 September 2012

तिला माझी होऊ दे...

करितो मागणी देवाशी...
तिला माझी होऊ दे...
माझ्या नावाचा एखादा थेंब...
तिच्या डोळ्यांत तारू दे...

-शेवटी एकटाच...

जीवनाच्या वाटेवर झाली तिच्याशी भेट...

एक एकट्या वाटेवर...
तिच्याशी भेट झाली...
मन माझे हरवले...
जणू जीवनाशी ओळख झाली...

-शेवटी एकटाच...
Image
येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------