आपला विषय निवडा
- आई (1)
- आठवण (19)
- चारोळ्या (7)
- प्रेम कविता (7)
- फोटो कविता/चारोळी (19)
- मैत्रीदिवस स्पेशल (4)
- व पु काळे (2)
- विनोदी कविता... (1)
- विरह कविता (13)
'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा
'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा
आठवण
|
चारोळ्या
|
प्रेम कविता
| फोटो कविता/चारोळी
|
Saturday, 27 October 2012
आई माझी देवाघरी...
अरे देवा...थोडेशे बोल ना....
आईला नेलेस तुझ्याकडे...
निरोप माझा सांग ना....
उद्या माझा वाढदिवस...
पाठीवरती हव्या....
मला दोन थापा...
गालावरती हवा मला...
तिचा गोड पाप...
आठून ते दिवस...
दाटते डोळ्यांत पाणी...
कोठे नेलेस आई ला...
शोधू कोणत्या रानी...
अशे का केलेस...
का केलास हा घात....
माझ्या प्रिया व्यक्तीला...
का दिलास स्वर्गवास...
-शेवटी एकटाच...१७/१०/२०१२ रात्री ०७:४९
आईला नेलेस तुझ्याकडे...
निरोप माझा सांग ना....
उद्या माझा वाढदिवस...
पाठीवरती हव्या....
मला दोन थापा...
गालावरती हवा मला...
तिचा गोड पाप...
आठून ते दिवस...
दाटते डोळ्यांत पाणी...
कोठे नेलेस आई ला...
शोधू कोणत्या रानी...
अशे का केलेस...
का केलास हा घात....
माझ्या प्रिया व्यक्तीला...
का दिलास स्वर्गवास...
-शेवटी एकटाच...१७/१०/२०१२ रात्री ०७:४९
Friday, 19 October 2012
___परतीच्या वाटे वरती___
गाऊन सूर गेली.......
जाताना सर्वच घेऊन गेली.....
जाताना ठेवल्या यातना....
अश्रू डोळ्यात ठेऊन गेली....
त्या अश्रूंना सोसताना....
आठवतो प्रत्येक क्षणांना....
कानात का ठेऊन गेली....
तिच्या मंजुळ स्वरांना....
तिच्याच वाटेवरी....
सारखी नजर वळते...
गेलेले क्षण मिळवण्यासाठी....
मन सरख्ये धडपड करते....
सोडली आत्ता आशा....
न येणार ती परत कधी....
जाणार्या तिच्या वाटेवरती....
वाहतो दुर्वांची जुडी...
-शेवटी एकटाच...
१९/१०/२०१२ दुपार १२:०३
Thursday, 18 October 2012
Friday, 7 September 2012
Wednesday, 5 September 2012
जीवनाच्या वाटेवर झाली तिच्याशी भेट...
Thursday, 23 August 2012
Sunday, 19 August 2012
Friday, 17 August 2012
Thursday, 16 August 2012
Sunday, 5 August 2012
एक एकटा...
जरी मी एकटा दिसलो....
विचार कर प्रश्न विचारण्या आधी....
एकटा नसतोच मी कधी...
तुझ्या आठवणी साथ देतात माझी...
दुखावता मनाला...
रडवतात मला....
बैचन करतात....
आणि फसवतात...
मादक आठवणी...
कधी हसवतात...
हसता हसता...
अस्तित्वात आणतात...
डोळ्यात अलगद...
पाणी सोडतात.....
स्वप्नाच्या त्या दुनियेतून ...
अलगत साथ माझी सोडतात...
-शेवटी एकटाच..०५/०८/२०१२
www.ektach.blogspot.in
Saturday, 4 August 2012
Friday, 3 August 2012
विचारू मी कोणाला....
आज तिची आठवण झाली...
सारी दुनियाच जशी बेरंग झाली...
जगात होतो मी जिच्यासाठी...
तीच माझ्यापासून वेगळी झाली....
तीच मला बोलली होती...
देवच सर्वांना भेटवतो...
आज देवालाच मी विचारतो...
का तू आम्हाला भेतावले..
तू सर्वांना भेटऊन असाच रडवतो....
असाच घेतो का परीक्षा सर्वांची...
जीवन देऊन जखम देतोस विरहाची...
संग तूच संग काय...
किंमत आहे ह्या जीवनाची....
संग तूच संग काय...
किंमत आहे ह्या जीवनाची....
किंमत आहे ह्या जीवनाची....
-शेवटी एकटाच...०३/०८/२०१२
एक गोष्ट हत्ती आणि डासिनीची...[दासीन-डासांची मादी]
एका हत्तीचे...
डासिणीच प्रेम जडल...
खूप दिवस दोघांचे...
अफेर अस चालल....
पूर्ण जंगलात...
प्राण्यात चर्चा त्यांची गाजली,...
अखेर हत्तीने...
डासिणीच्या वडिलांना भेटल...
हत्तीन डासिणीच्या वडिलांना...
रीतसर मागण घातल...
वडिलांनी त्यांच्या...
लग्नाला नकार सांगितल....
कारण हत्तीचे दात...
मोठे असल्याच दर्शवल...
तरीही घराच्या विरोधात...
धोघांनी लग्न केल...
लग्नाच्या पहिल्या रात्रीत...
डासिनीला मरण आल...
मारता मारता हत्ती ने...
दासिनीला कारण विचारल....
करू नका भलताच विचार...
दासिनीला नवता विकार...
हत्ती आपल्या डोक्याला...
हात लाऊन बसला...
गुड नाईट तशीच...
चालवत रात्रभर झोपला....
-शेवटी एकटाच...०३/०८/२०१२
Wednesday, 1 August 2012
Tuesday, 31 July 2012
Monday, 30 July 2012
Saturday, 28 July 2012
Friday, 27 July 2012
माझे प्रेम ...
मरण कधी येणार...
हेच मला काळात नाही...
फक्त आठवण येत राहते...
ती का येत नाही...
का तिला काळात नाही...
मी विचारात राहतो सर्वांना....
बोलायला कोणी भेटले नाही...
तर विचारतो तुझ्या आसवांना...
केले प्रेम तुझ्यावर
समझ माझ्या मना...
घेऊन पुनर्जन्म मी
करेन प्रेम पुन्हा पुन्हा...
-शेवटी एकटाच...२७/७/२०१२ दुपार १२: २२..
Wednesday, 25 July 2012
Subscribe to:
Comments (Atom)
"खास कविता आणि लेखकांसाठी एक संधी"
येथे लक्ष द्या
येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू....
-----CLICK HERE FAST------
मराठी कवितांचे माहेरघर








































