'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

'आपले कविता संग्रहण'..आवडता विषय निवडा

आठवण

चारोळ्या

प्रेम कविता

फोटो कविता/चारोळी

Friday 3 August 2012

कशे व्यक्त करू हे प्रेम...






शब्द मुके होतात....
तुझ्याकडे पाहताना...
कंठ माझा दाटतो...
तुझ्याशी बोलताना...
प्रेम केले मनाने...
व्यक्त करतो नजरेने...
अबोल हे प्रेम....
समझ माझ्या मनाला...




-शेवटी एकटाच...३१/०७/२०१२


No comments:

Post a Comment

Image
येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------